आमोद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

आमोद गुजरातच्या भरुच जिल्ह्यातील छोटे गाव आहे. हे गाव आमोद तालुकाच्या मुख्यालय आहे. हे गाव वडोदरा आणि भरुच शहरांच्या मध्ये राष्ट्रीय महामार्ग २२८वर ढाढर नदीच्या काठाजवळ वसलेले आहे.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Amod Town", Imperial Gazetteer of India, 5, Oxford: Clarendon, 1908, p. 306.