आमाडोर काउंटी (कॅलिफोर्निया)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आमाडोर काउंटीतील द्राक्षांचा मळा

आमाडोर काउंटी ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र जॅक्सन येथे आहे.[१]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४०,४७४ इतकी होती.[२]

या काउंटीची रचना ११ मे, १८५४ रोजी झाली. आमाडोर काउंटीला होजे मरिया आमादोर या सान फ्रांसिस्को निवासी शेतकरी सैनिकाचे नाव दिलेले आहे.[३]

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Find a County". National Association of Counties. Archived from the original on May 31, 2011. June 7, 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "Amador County, California". United States Census Bureau. January 30, 2022 रोजी पाहिले.
  3. ^ William Bright; Erwin Gustav Gudde (November 30, 1998). 1500 California place names: their origin and meaning. University of California Press. p. 15. ISBN 978-0-520-21271-8. January 20, 2012 रोजी पाहिले.