Jump to content

आमजाई व्हरवडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आमजाई व्हरवडे महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील भोगावती नदीकाठावर वसलेले सुंदर गाव आहे.गावाचे नाव स्थानिक ग्रामदेवता अंबाबाईच्या नावावरून पडलेले आहे.