आफताब शिवदासानी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आफताब शिवदासानी
आफताब शिवदासानी
जन्म आफताब शिवदासानी
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
प्रमुख चित्रपट मस्ती, ग्रॅंड मस्ती, ग्रेट ग्रॅंड मस्ती

आफताब शिवदासानी (जून २५, इ.स. १९७८:मुंबई - ) हिंदी चित्रपट अभिनेता आहे.