आना चक्वेताद्झे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
आना चक्वेताद्झे
ANNA Chakvetadze.jpg
देश रशिया ध्वज रशिया
जन्म मॉस्को
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
एकेरी
प्रदर्शन 296–170
दुहेरी
प्रदर्शन 38–64
शेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.


Anna Chakvetadze - Rome.jpg

आना चक्वेताद्झे (रशियन: Анна Джамбулиловна Чакветадзе; ५ मार्च, इ.स. १९८७:मॉस्को, सोव्हियेत संघ - ) ही एक रशियन टेनिस खेळाडू आहे. सप्टेंबर २००७ मध्ये जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर उडी घेतलेल्या आनाचा खेळ गेली काही वर्षे ढेपाळला आहे.


Wiki letter w.svg
कृपया टेनिस खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.