आनंद सिंह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

आनंद सिंह (जन्म: जानेवारी ४,इ.स. १९३९) हे भारत देशातील राजकारणी आहेत.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९७१,इ.स. १९८०,इ.स. १९८४ आणि इ.स. १९८९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश राज्यातील गोंडा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.