आनंद मोहन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आनंद मोहन हे भारतीय राजकारणी आहेत.ते अखिल भारतीय राष्ट्रीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९६ आणि इ.स. १९९८च्या लोकसभा निवडणुकांमध्ये बिहार राज्यातील शिवहर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.