Jump to content

आनंद थांडवम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आनन्द तान्डवम किंवा 'आनंद थांडवम' (इंग्रजी: हॅपी डान्स) हा २००९ मधील तमिळ-भाषेतील चित्रपट आहे.तो सुजाता रंगराजनच्या पिरीव्होम सेंटशिपोम या कादंबरीवर आधारीत आहे., ए.आर. गांधी कृष्णा त्याचे निर्देशक आहेत आणि ऑस्कर फिल्म्सचे ऑस्कर व्ही. रविचंद्रन यांनी त्याची निर्मिती केली आहे. सुजाथा (सध्या हयात नसलेली लेखिका) यांनी लिहिलेल्या अनेक प्रेमकथांपैकी ही एक कथा आहे. रघु (सिद्धार्थ वेणुगोपाल) आणि मधुमिता (तमन्ना भाटिया) या चित्रपटातील त्यांची प्रेम कथा इतकी अनेकांच्या अंतःकरणावर केंद्रित झाली की, लेखक सुजातांनी आपला प्रथम उपन्यास नुकताच पूर्ण केला होता पण लोकांच्या अत्यधिक मागणीमुळे त्याच्या दुसऱ्या भागाचेही लेखन त्यांनी सुरू केले. १० एप्रिल २००९ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसच्या संग्रहावर मात्र या चित्रपटाने आपटी खाल्ली.