आनंद अहिरवार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आनंद अहिरवार ( जुलै १, इ.स. १९६४-हयात) हे भारतीय राजकारणी आहेत.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९१च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मध्य प्रदेश राज्यातील सागर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.