एड्रियन डि सूझा
Appearance
(आद्रियन डि'सुझा या पानावरून पुनर्निर्देशित)
एड्रियन आल्बर्ट डि सूझा (२४ मार्च, १९८४:मुंबई, महाराष्ट्र, भारत - ) हा भारतकडून आंतरराष्ट्रीय हॉकी खेळलेला खेळाडू आहे.
हा गोलरक्षण करीत देशाचे १००पेक्षा जास्त सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |