Jump to content

एड्रियन डि सूझा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एड्रियन आल्बर्ट डि सूझा (२४ मार्च, १९८४:मुंबई, महाराष्ट्र, भारत - ) हा भारतचा ध्वज भारतकडून आंतरराष्ट्रीय हॉकी खेळलेला खेळाडू आहे.

हा गोलरक्षण करीत देशाचे १००पेक्षा जास्त सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केले.