Jump to content

आदित्य बिर्ला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आदित्य बिर्ला (नोव्हेंबर १४, १९४३ - ऑक्टोबर १, १९९५) हे भारतीय उद्योजक होते. भारतातील धनाढ्य उद्योजक घराण्यांपैकी एक असलेल्या बिर्ला घराण्यात जन्मलेल्या आदित्य बिर्लांनी आपल्या उद्योगसमूहाच्या कापड, पेट्रोकेमिकल, दूरसंचार क्षेत्रांतील पदार्पणात व विस्तारीकरणात मोलाची कामगिरी बजावली.