आतिक अहमद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आतिक अहमद ( ऑगस्ट १०, इ.स. १९६२-हयात) हे भारतीय राजकारणी आहेत.ते समाजवादी पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. २००४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश राज्यातील फूलपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.