आतषबाजी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Feu d'artifice - 332.jpg

आतषबाजी म्हणजे धार्मिक, सांस्कृतिक कारणांसाठी, किंवा आनंद व्यक्त करण्यासाठी आकाशात उंच जाऊन उजळणारे फटाके उडवणे.

उदा. लग्न, वाढदिवस, दिवाळी, क्रिकेटची जिंकलेली मॅच, वगैरे प्रसंगी आतषबाजी करतात.