Jump to content

आचनकोविल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आचनकोविल भारताच्या केरळ राज्यातील छोटे गाव आहे. आचनकोविल नदीकाठी असलेल्या या गावाला फक्त पायवाटांनी जाता येते