आकाशझेप (पुस्तक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) आणि सौ.मेघना भूषण गोखले हे आकाशझेप या पुस्तकाचे लेखकद्वय आहेत.[१]

पुस्तकाचा विषय[संपादन]

पुस्तक प्रकाशन[संपादन]

०८ डिसेंबर २०२२ मध्ये एअर चीफ मार्शल विवेक चौधरी, एअर चीफ मार्शल प्रदीप नाईक (निवृत्त), डॉ.नितीन करमाळकर, डॉ.शां.ब.मुजूमदार यांच्या उपस्थितीत प्रकाशन समारंभ संपन्न झाला.

पुस्तकाची मांडणी[संपादन]

आकाशझेप
लेखक एअर मार्शल भूषण गोखले आणि सौ.मेघना भूषण गोखले
भाषा मराठी
देश भारत
साहित्य प्रकार आत्मचरित्र
प्रकाशन संस्था उत्कर्ष प्रकाशन
प्रथमावृत्ती २०२२
मुखपृष्ठकार श्री.विनोद पारे
पृष्ठसंख्या ३६०
आय.एस.बी.एन. 978-93-91663-36-0

संदर्भ[संपादन]

  1. ^ "An English Review of a Marathi Book 'आकाशझेप'". Mukundspeaksout.