आई, हसत ये, डोलत ये

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

"आई,हसत ये,डोलत ये" हा चंदला कुलकर्णी यांनी लिहिलेला मराठी कविता संग्रह् आहे. याची प्रथामावृती १ मे २००९ या महाराष्ट्र दिन दिवशी प्रसिद्ध झाली. हा कविता संग्रह स्नेहवर्धन प्रकाशन ने प्रकाशित केला आहे. आयुष्याच्या मार्गावरून चालताना त्यांना या संग्रहातील कविता स्फुरल्या आहेत. उदाहरणार्थ 'सय माहेरची' ही कविता त्यांना त्यांची आजी गेली त्या वेळी तर 'विष्णू सखारामू' ही वी.स.खांडेकरांना ज्ञानपीठ पारितोषिक मिळाल त्या वेळेस स्फुरली आहे.

पुस्तकाचा आकृतिबंध[संपादन]

पुस्तकाच्या सुरुवातीस शुभेच्छा व मनोगत आहे आणि नंतर ४४ कविता आहेत.यातील १ ली कविता 'वंदन' ही आहे तर ४४ वी 'पाळणा मुलाचा' ही आहे.

पहिली आवृत्ती[संपादन]

१ मे २००९

हे सुद्धा पहा[संपादन]

स्नेहवर्धन प्रकाशन

संदर्भ[संपादन]

snehavardhan@vsni.net