Jump to content

आंद्रे-पिएर गिन्याक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आंद्रे-पिएर क्रिस्चियन गिन्याक (५ डिसेंबर, १९८५ - ) हा फ्रांसचा फुटबॉल खेळाडू आहे. हा लिगा एमएक्समध्ये तिग्रेस यूएएनएलकडून खेळतो.