आंतरराष्ट्रीय मृदा वर्ष
Jump to navigation
Jump to search
२० डिसेंबर २०१३ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या ६८ व्या सर्वसाधारण सभेने सन २०१५ हे आंतरराष्ट्रीय मृदा वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे. एक इंच सुपीक माती तयार होण्यासाठी किमान ५०० ते १००० वर्षे लागतात. परंतु मागील काही वर्षांच्या मानवी विकासात माणसाने माती हा पर्यावरणीय घटक दुर्लक्षित राहिला आहे. दरवर्षी कित्येक टन माती डोंगर उतारावरून वाहून जाते. [१]
- ^ http://www.dainikekmat.com/Sampadakiya-192-%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A6%E0%A4%BE%20%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B2%E0%A4%BE%20%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A5%80-46.html[मृत दुवा] (संदर्भित दुव्यात त्रुटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती १५ एप्रिल २०१५ रोजी मिळवली)