अॅस्पेन, कॉलोराडो
Jump to navigation
Jump to search
ॲस्पेन Aspen |
|
अमेरिकामधील शहर | |
देश | ![]() |
राज्य | कॉलोराडो |
स्थापना वर्ष | नोव्हेंबर २२, इ.स. १८५८ |
क्षेत्रफळ | ९ चौ. किमी (३.५ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | ७,८९० फूट (२,४०० मी) |
लोकसंख्या (२०१०) | |
- शहर | ६,६५८ |
- घनता | ७३४ /चौ. किमी (१,९०० /चौ. मैल) |
प्रमाणवेळ | यूटीसी−०७:०० |
www.aspenpitkin.com |
ॲस्पेन (लेखनभेद:आस्पेन) हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे शहर व स्की रिझॉर्ट आहे. हे शहर पिटकिन काउंटीचे प्रशासकीय केंद्र आहे. २०१०च्या गणनेनुसार येथील लोकसंख्या ६,६५८ होती.[१]
ह्या भागात मुबलक प्रमाणात असलेल्या ॲस्पेन झाडांमुळे या गावाचे नाव ॲस्पेन ठेवले गेले. पूर्वी चांदीच्या खाणी असलेल्या या शहराची गणना आता जगातील सगळ्यात महागड्या स्की रिझॉर्टमध्ये होते. रोअरिंग फोर्क नदीकाठी वसलेले हे शहर समुद्रसपाटीपासून सुमारे ८,००० फूटांवर आहे.
संदर्भ आणि नोंदी[संपादन]
- ^ "कॉलोराडोतील वस्त्यांच्या लोकसंख्येचे अंदाज" (CSV). 2005 Population Estimates (इंग्लिश भाषेत). June 21, 2006. November 17, 2006 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
बाह्य दुवे[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत