अॅना मे हेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

ब्रिगेडियर जनरल (1920-2018) ॲना व्ही. मे मॅककेब हेस (१६ फेब्रुवारी, १९२०:बफेलो, न्यू यॉर्क, अमेरिका - ) या अमेरिकेच्या सैन्यातील जनरलपदी बढती मिळालेल्या सर्वप्रथम महिला आहेत.

BGEN Hays Anna Mae

यांनी १९४१मध्ये रुग्णशुश्रुषा विद्येत पदविका मिळवून लष्करात भरती घेतली. १९४२मध्ये त्यांना भारतात पाठविण्यात आले. तेथे त्यांनी दुसऱ्या महायुद्धातील चीनम्यानमारमधील लढायांत भाग घेतला. युद्ध संपताना त्या अमेरिकेस परतल्या व नंतर कोरियातील युद्धात त्यांनी भाग घेतला.

त्या ११ जून, १९७० रोजी ब्रिगेडियर जनरल झाल्या व ऑगस्ट १९७१ अखेर सैन्यातून निवृत्त झाल्या.

हे सुद्धा पहा[संपादन]