Jump to content

अहमद फैज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


अहमद फियाज (१२ फेब्रुवारी, १९८८:मलेशिया - हयात) मलेशियाचा ध्वज मलेशिया क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू व मलेशिया पुरूष क्रिकेट संघाचा कर्णधार आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी करतो.

अहमदने २०१७ दक्षिण आशियाई खेळात मलेशिया संघाला सुवर्णपदक मिळवून दिले.