असराणी
Appearance
(असरानी या पानावरून पुनर्निर्देशित)
Indian actor | |||
| माध्यमे अपभारण करा | |||
| स्थानिक भाषेतील नाव | असरानी | ||
|---|---|---|---|
| जन्म तारीख | जानेवारी १, इ.स. १९४१ जयपूर | ||
| मृत्यू तारीख | ऑक्टोबर २०, इ.स. २०२५ मुंबई | ||
| कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||
| कार्य कालावधी (अंत) |
| ||
| नागरिकत्व |
| ||
| शिक्षण घेतलेली संस्था | |||
| व्यवसाय | |||
| वैवाहिक जोडीदार |
| ||
| पुरस्कार | |||
| |||
गोवर्धन असराणी (जानेवारी १, १९४१: जयपूर, राजस्थान - ऑक्टोबर २०, २०२५) हे एक हिंदी आणि गुजराती नाट्यअभिनेता तसेच चित्रपट अभिनेता होते. असराणी याच नावाने ओळखल्या जाणाऱ्या याने पन्नास वर्षांपेक्षा अधिक काळ आपल्या व्यवसायात व्यतित केला आहे.
असरानी यांचे २० ऑक्टोबर २०२५ रोजी मुंबई , भारतातील ८४ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांचे अंतिम संस्कार सांताक्रूझ स्मशानभूमीत करण्यात आले.[१][२] [३][४]
संदर्भ
[संपादन]- ^ "Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन". दैनिक लोकमत. २० ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Veteran actor Asrani dies at 84, nephew Ashok confirms". India Today. 20 October 2025. 20 October 2025 रोजी पाहिले.
- ^ "Actor-director Asrani passes away". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 20 October 2025. 20 October 2025 रोजी पाहिले.
- ^ "जवळच्या लोकांच्या उपस्थितीत असरानी यांच्यावर अंत्यसंस्कार, कुटुंबाने पूर्ण केली अभिनेत्याची 'ही' इच्छा". Lokmat. 20 October 2025. 20 October 2025 रोजी पाहिले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
