Jump to content

असद भोपाली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
असद भोपाली
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत, ब्रिटिश भारत, भारतीय अधिराज्य संपादन
जन्म-नावاسد اللہ خان संपादन
जन्म तारीख१० जुलै 1921 संपादन
जन्मस्थानभोपाळ, ब्रिटिश भारत संपादन
मृत्यू तारीख९ जून 1990 संपादन
मृत्यूस्थानमुंबई, भारत संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाउर्दू भाषा संपादन
व्यवसायगीतकार, गीतकार, कवी संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)1949 संपादन
धर्मइस्लाम धर्म संपादन

असद भोपाली (जन्म नाव असदुल्ला खान, १० जुलै १९२१ - ९ जून १९९०) हे भारतीय हिंदुस्थानी कवी आणि गीतकार होते. गुलजार आणि सैबल चॅटर्जी यांनी संकलित केलेला एन्सायक्लोपीडिया ऑफ हिंदी सिनेमा ह्या पुस्तका मध्ये "हिंदी चित्रपट गीतांमध्ये त्यांच्या योगदानासाठी वेगळे उभ्या राहिलेल्या काही नावांपैकी एक" म्हणून त्यांचे वर्णन झाले आहे.[]

पुरस्कार

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. Gulzar; Saibal Chatterjee (2003). Encyclopaedia of Hindi Cinema. Popular Prakashan. p. 323. ISBN 978-81-7991-066-5.