अष्ट लोकपाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अष्टलोकपाल - आठ दिशांचे आठ स्वामी

१. (पूर्व) इंद्र,

२. (आग्नेय) अग्नि,

३. (दक्षिण) यम,

४. (नैऋत्य) नैर्ऋति,

५. (पश्चिम) वरुण,

६. (वायव्य) वायु,

७. (उत्तर) कुबेर किंवा सोम,

८. (ईशान्य) ईश. [१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ स्वामी स्वरूपानंद (१९६०). अभंग ज्ञानेश्वरी. पावस, रत्नागिरी: स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ.