विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
अष्टलोकपाल - आठ दिशांचे आठ स्वामी
१. (पूर्व) इंद्र,
२. (आग्नेय) अग्नि,
३. (दक्षिण) यम,
४. (नैऋत्य) नैर्ऋति,
५. (पश्चिम) वरुण,
६. (वायव्य) वायु,
७. (उत्तर) कुबेर किंवा सोम,
८. (ईशान्य) ईश. [१]
- ^ स्वामी स्वरूपानंद (१९६०). अभंग ज्ञानेश्वरी. पावस, रत्नागिरी: स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ.