अश्विन महेता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अश्विन महेता हे गुजराती भाषेत लिहीणारे एक भारतीय लेखक होते. त्यांच्या छबि भीतरनी या लेखसंग्रहास २०१४चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.