अशोक (चित्रपट)
Appearance
अशोक किंवा असोक हा चित्रपट २००१ मध्ये प्रदर्शित झाला. यात शाहरूख खान याने सम्राट अशोकांची भूमिका केली होती. हा चित्रपट मुख्यत्वे अशोकांच्या तारुण्यातील दिवसांवर आधारित आहे. इतिहासकारांनी हा चित्रपट वास्तवापेक्षा खऱ्याच बदलांसाठी टीकेचे लक्ष्य बनवला. परंतु भारताच्या सर्वांत महान सम्राटावर चित्रपट काढल्याने चित्रपटसृष्टीने व्यक्त केले होते.