अवर लेडी ऑफ परपेचुवल सकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Madre del Perpetuo Soccorso (it); Notre-Dame du Perpétuel Secours (fr); Богоматерь Неустанной Помощи (ru); अवर लेडी ऑफ परपेचुवल सकर (mr); Gnadenbild Unserer Lieben Frau von der immerwährenden Hilfe (de); Đức Mẹ Hằng Cứu Giúp (vi); Indu ning Alang Anggang Saup (pam); 永援聖母 (zh); 絶えざる御助けの聖母 (ja); Bunda Maria Penolong Abadi (id); Matka Boża Nieustającej Pomocy (pl); നിത്യസഹായമാതാവ് (ml); Onze-Lieve-Vrouw van Altijddurende Bijstand (nl); Ina ng Laging Saklolo (tl); Nossa Senhora do Perpétuo Socorro (pt); ਅਵਰ ਲੇਡੀ ਆਫ਼ ਪਰਪੈਚੂਅਲ ਹੈਲਪ (pa); Our Lady of Perpetual Help (en); Madonna del Perpetuo Soccorso (la); Virgen del Perpetuo Socorro (es); சதா சகாய மாதா (ta) Advocación mariana (es); मारियाला दिलेली एक पदवी (mr); Virgem Maria venerada pela igreja católica (pt); icon (en); ikoon, en titel van Maria (nl) Onze-Lieve-Vrouw van Bijstand (nl)
अवर लेडी ऑफ परपेचुवल सकर 
मारियाला दिलेली एक पदवी
Desprestaur.jpg
माध्यमे अपभारण करा
Wikipedia-logo-v2.svg  विकिपीडिया
प्रकारicon,
मारियेचे शीर्षक
Depicts
गट-प्रकार
  • religious art
स्थान Church of St. Alphonsus Liguori, रोम, Roma Capitale, Metropolitan City of Rome, लात्सियो, इटली
रचनाकार
  • anonymous
स्थापना
रुंदी
  • ४१.५ cm
उंची
  • ५४ cm
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

अवर लेडी ऑफ परपेचुवल सकर ही धन्य कुमारी मारिया रोमन कॅथोलिक पदवी आहे जी १५ व्या शतकातील बायझंटिन आयकॉनमध्ये देखील प्रस्तुत केली गेली आहे. हे प्रतिमा केरास कर्डिओटिसस मठातून उद्भवली आणि १४९९ पासून रोममध्ये आहे. आज हे चर्च ऑफ सेंट अल्फोन्ससमध्ये कायमस्वरुपी आहे,[१] जिथे अवर लेडी ऑफ परपेचुवल सकरचे अधिकृत नोव्हना टेक्स्ट साप्ताहिकपणे प्रार्थना केली जाते.

भारतात भक्ती[संपादन]

अवर लेडी ऑफ परपेचुवल सकरची भक्ती भारतात सुद्धा अनेक ठिकाणी केली जाते. मुंबईत सेंट मायकल चर्च, मुंबई मध्ये दर बुधवारी साप्ताहिकपणे नोव्हनाची प्रार्थना केली जाते. वार्षिक नाविनाची प्रथा नऊ दिवस केली जाते व दरवर्षी २७ जून रोजी सण साजरा करण्यात येत आहे.[२][३]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "What is the story behind the image of Our Lady of Perpetual Help?". Catholic Straight Answers (इंग्रजी भाषेत). 27 जून 2020 रोजी पाहिले.
  2. ^ ICM, Team. "History of Our Lady of Perpetual Help". indiancatholicmatters.org. 27 जून 2020 रोजी पाहिले.
  3. ^ "Archdiocese of Bombay observes the feast of Our Lady of Perpetual Succour". www.livingfaith.in (इंग्रजी भाषेत). 27 जून 2020 रोजी पाहिले.