अवनी दवडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अवनी दवडा या टाटा ग्रुपमधील सर्वात तरुण.[१] मुख्याधिकारी आहेत. टाटा नोबल बेव्हरेजेस लिमिटेड आणि स्टारबक्स कॉफी कंपनी यांचा एकत्रित प्रकल्प असलेल्या टाटा स्टारबक्स प्रायव्हेट लिमिटेडने दवडा यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन वर्षांत भारतभरात ७० दुकाने उघडली आहेतयांचा समावेश फॉर्च्युन अँड फूड अँड वाइन्सच्या २०१४ च्या '२५ मोस्ट इनोवेटिव्ह विमेन इन फूड अँड ड्रिक या यादीत समाविष्ट आहे. या यादीतील त्या एकट्या भारतीय आहेत.[ संदर्भ हवा ] बिझनेस वर्ल्डच्या मार्च २०१४ च्या सी-स्वीड विमेन मध्ये त्यांचा उल्लेख आहे.[२]

व्यतिगत माहिती[संपादन]

मुंबईच्या नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीझ (NMIMS) मधून व्यवस्थापनशास्त्रातील पदवी घेतल्यानंतर दवडा या टाटा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस (TAS)मध्ये तात्पुरत्या रुजू झाल्या.[३] तिथलं[ तारीख?]

प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्या ताज ग्रुपमध्ये बझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून काम करायला लागल्या आणि अल्पावधीतच[  तारीख?]
ताज हॉटेल्सच्या जनरल मॅनेजर फॉर मार्केटिंग या पदापर्यंत त्यांची कमान चढत गेली.[ संदर्भ हवा ] प्रसूतीच्या छोट्या खंडानंतर त्यांनी आर के. कृष्णकुमार यांच्याकडे एक्झिक्युटिव्ह असिस्टट हणून काम सुरू केलं. तिथे त्यांची अभूतपूर्व प्रगती झाली, ती कृष्णकुमार यांच्या मार्गदर्शनामुळे[  स्पष्टिकरण हवे]

. व्यावसायिक नीतिमत्ता आणि मूल्ये यांचं श्रेय अवनी दवडा आपल्या आईला देतात. पती विशाल आणि आठ वर्षांचा मुलगा परम यांच्यासह त्यांचे मुंबईत वास्तव्य आहे.[ संदर्भ हवा ]

बाह्यदुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Gupta, Saumya (2017-12-08). "Avani Davda: Scaling back for more". https://www.livemint.com/. 2018-09-12 रोजी पाहिले. External link in |work= (सहाय्य)
  2. ^ किडवाई, नैना (२०१६). ३० सामर्थ्यशाली स्त्रिया. पुणे: सकाळ पेपर्स. p. 58. ISBN 978-93-86204-06-6.
  3. ^ "Tata Starbucks CEO Avani Davda in Fortune's list of groundbreaking women in food world". The Economic Times. 2014-09-04. 2018-09-12 रोजी पाहिले.