अल्बर्ट स्टीड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अल्बर्ट बर्टी स्टीड (१७ मे, १९६८:बर्म्युडा - हयात) हा बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडाकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. १९८६ च्या आयसीसी चषकांमध्ये त्याने बर्म्युडाच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व केले होते.