अल्फाबेट इन्कॉर्पोरेटेड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अल्फाबेट इन्कॉर्पोरेटेड
प्रकार सार्वजनिक कंपनी
उद्योग क्षेत्र इंटरनेट, संगणक सॉफ्टवेर
स्थापना मेन्लो पार्क, कॅलिफोर्निया
फेब्रुवारी १०, २०१५
मुख्यालय माउंटन व्ह्यू, कॅलिफोर्निया, अमेरिका
महत्त्वाच्या व्यक्ती एरिक ई. श्मिट, मुख्य कार्यकारी अधिकारी, संचालक
सर्जी ब्रिन, सहसंस्थापक, तंत्रज्ञान अध्यक्ष
लॅरी पेज, सहसंस्थापक, उत्पादन अध्यक्ष
पोटकंपनी गूगल, कॅलिको, गूगल-एक्स, नेस्ट-लॅब
संकेतस्थळ abc.xyz

अल्फाबेट (किंवा अल्फाबेट इनकॉर्पोरेटेड) (इंग्लिश: Alphabet, नॅसडॅक: GOOG, GOOGL) नावाची अमेरिकन कंपनी गूगल, कॅलिको, गूगल-एक्स, नेस्ट-लॅब यांची मुख्यकंपनी असून, इतर अनेक सेवा पुरवते.[१] गूगलच्या पुनर्बांधणीसाठी ऑगस्ट २०१५ मध्ये अल्फाबेटची स्थापना करण्यात आली.

संदर्भ[संपादन]