अलेक्झांडर ओब्रेनोविच, सर्बिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अलेक्झांडर ओब्रेनोविच (इ.स. १८७६-इ.स. १९०३) हा इ.स. १८८९ ते इ.स. १९०३ दरम्यान सर्बियाचा राजा होता.