Jump to content

अलिसा क्लेबानोव्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अलिसा क्लेबानोव्हा
देश रशिया ध्वज रशिया
जन्म मॉस्को
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
एकेरी
प्रदर्शन 307–150
दुहेरी
प्रदर्शन 150–87
शेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.


अलिसा क्लेबानोव्हा (रशियन: Алиса Михаиловна Клейбанова; १५ जुलै, इ.स. १९८९) ही एक रशियन टेनिसपटू आहे.