अलामोसा (कॉलोराडो)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अलामोसा अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे शहर आहे. अलामोसा काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ८,७८० होती.[१][२] दक्षिण-मध्य कॉलोराडोमधील सान लुइस खोऱ्याचे अलामोसा व्यापारी केन्द्र आणि सर्वाधिक वस्तीचे शहर आहे.

ॲडम्स स्टेट युनिव्हर्सिटी येथे स्थित आहे.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Find a County". National Association of Counties. Archived from the original on May 31, 2011. 2011-06-07 रोजी पाहिले.
  2. ^ "Geographic Identifiers: 2010 Demographic Profile Data (G001): Alamosa city, Colorado". U.S. Census Bureau, American Factfinder. Archived from the original on February 12, 2020. May 1, 2013 रोजी पाहिले.