अर्जन क्रिपालसिंघ
Appearance
अर्जन क्रिपालसिंघ (१३ फेब्रुवारी, १९६९:मद्रास, भारत - हयात) हा भारताचा क्रिकेट खेळाडू आहे.
अर्जन क्रिपालसिंघ याने तमिळनाडूकडून एकूण ३१ प्रथम-श्रेणी आणि ३ लिस्ट-अ सामने खेळलेला आहे. तो १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात भारतीय १९ वर्षांखालील क्रिकेट संघातर्फे खेळला.
अर्जन चे वडील ए.जी. क्रिपालसिंघ आणि सख्खे काका ए.जी. मिल्खासिंघ हे दोघे भारताच्या क्रिकेट संघाकडून कसोटी सामने खेळले आहेत.