अर्चिस शो. पाटील
Appearance
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
अर्चिस शोभा पाटील (३१ जानेवारी, १९८९ - ) हे एक मराठी नाट्यलेखक आणि दिग्दर्शक आहेत. त्यांनी कोल्हापूर विद्यापीठातून MTA (मास्टर ऑफ थिएटर आर्ट्स) ही पदवी घेतली आहे.
नाट्य-कारकीर्द
[संपादन]- एकांकिका लेखन: बिहाइंड ऑफ द स्टोरी, बा.सं.आ, बस स्टॉप, द रोअर, नोहा
- नाट्य लेखन : एकांत, क.च.रा
- दिग्दर्शन: बिहाइंड ऑफ द स्टोरी, बा.सं.आ, बस स्टॉप, एकांत