अर्चिस शो. पाटील

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अर्चिस शोभा पाटील (३१ जानेवारी, १९८९ - ) हे एक मराठी नाट्यलेखक आणि दिग्दर्शक आहेत. त्यांनी कोल्हापूर विद्यापीठातून MTA (मास्टर ऑफ थिएटर आर्ट्‌स) ही पदवी घेतली आहे.

नाट्य-कारकीर्द[संपादन]

  • एकांकिका लेखन: बिहाइंड ऑफ द स्टोरी, बा.सं.आ, बस स्टॉप, द रोअर, नोहा
  • नाट्य लेखन : एकांत, क.च.रा
  • दिग्दर्शन: बिहाइंड ऑफ द स्टोरी, बा.सं.आ, बस स्टॉप, एकांत