अरुण वासुदेव कर्नाटकी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अरुण वासुदेव कर्नाटकी हे मराठी चित्रपट दिग्दर्शक होते. सप्टेंबर १८, १९९९ रोजी त्यांचे निधन झाले.