अरुण आईस्क्रीम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अरुण आईस्क्रीम
उद्योग क्षेत्र आईस्क्रीम
स्थापना १९७०
संस्थापक हॅटसन ॲग्रो प्रोडक्ट प्रायवेट लिमिटेड
मुख्यालय भारत

अरुण आईस्क्रीमस हा हॅटसन अ‍ॅग्रो प्रॉडक्ट प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकीचा एक भारतीय आईस्क्रीम ब्रँड आहे. ही कंपनी चेन्नैइ तामिळनाडू येथे स्थित आहे.[१][२][३]

इतिहास[संपादन]

अरुण आईस्क्रीमस १९७० मध्ये आर. जी. चंद्रमोहन यांनी एक छोटेसे उद्यम म्हणून सुरूवात केली. १९८५ मध्ये, तामिळनाडूमध्ये, या ब्रँडने आईस्क्रीमच्या विक्रीत प्रथम क्रमांक पटकावला.

१९९९ पर्यंत तामिळनाडू, कर्नाटक, केरळ आणि आंध्र प्रदेशमध्ये सुमारे ७०० आउटलेट आणि २०१८ पर्यंत २३०० पार्लर तयार झाले होते. या ब्रँडचा विस्तार महाराष्ट्र व ओरिसापर्यंत झाला.[१][४]

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b Sriram, Malathy. "Day in the Hat-sun: The Arun Ice Creams story". BLoC. India: The Hindu Businessline. Archived from the original on 26 July 2020. 2020-07-26 रोजी पाहिले.
  2. ^ Kannadasan, Akila (2016-09-13). "The cherry on the top". The Hindu. India: The Hindu. Archived from the original on 26 July 2020. 2020-07-26 रोजी पाहिले.
  3. ^ Rajendra, Ranjani (2017-07-19). "La dolce vita". The Hindu. India: The Hindu. Archived from the original on 26 July 2020. 2020-07-26 रोजी पाहिले.
  4. ^ Nov 28, Aparna Desikan :TNN; 2017; Ist, 17:39. "Arun Icecreams now available in Mumbai - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). India: The Times of India. Archived from the original on 26 July 2020. 2020-07-26 रोजी पाहिले.CS1 maint: numeric names: authors list (link)