अरुणा मोहंती
Appearance
अरुणा मोहंती (१९६०:भुबनेश्वर, ओडिशा, भारत - ) या भारतीय ओडिसी नर्तिका आहेत. या गंगाधर प्रधान आणि केलुचरण मोहपात्र यांच्या शिष्या आहेत.
यांना २०१७मध्ये भारत सरकारतर्फे पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. याशिवाय त्यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कारही मिळाला आहे.