अरीस्टिड बेन्वा झोग्बो
Appearance
अरीस्टिड बेनोइत झोग्बो ( ३० डिसेंबर १९८१,आबीजान,कोत द'ईवोआर) हा एक आईव्होरियन फुटबॉल खेळाडू आहे. तो गोलकिपर आहे.
हा कोत द'आईव्होरकडून २०१० आफ्रिका चषक आणि २०१० फिफा विश्वचषक खेळला.
हा फुटबॉल खेळाडू-संबंधित लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |