अरविंद मफतलाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अरविंद मफतलाल (२७ ऑक्टोबर, इ.स. १९२३ - ३० ऑक्टोबर, इ.स. २०११) हे भारतीय उद्योजक होते. भारतातील मफतलाल उद्योगसमूहाचे ते चेअरमन होते.