Jump to content

अयिला युसुफ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अटांडा अयिला युसुफ (४ नोव्हेंबर, इ.स. १९८४ - ) हा नायजेरियाचा ध्वज नायजेरियाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. हा बचावफळीत किंवा मधल्या फळीच्या मध्यातून खेळतो

हा वयाच्या सोळाव्या वर्षापासून व्यावसायिक फुटबॉल खेळत आहे.