Jump to content

अमीर कजलबश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अमीर कझलबश (१९४३ – २००३) हे एक प्रसिद्ध शायर (कवी) आणि चित्रपट गीतकार होते. त्यांचा जन्म दिल्ली, येथे १९४३ मध्ये झाला आणि २००३ मध्ये त्यांचे निधन झाले. <i>प्रेम रोग</i> (१९८२) आणि <i>राम तेरी गंगा मैली</i> (१९८५) या भारतीय चित्रपटांमधील गीतांसाठी ते प्रसिद्ध आहेत.[][][] प्रेम रोग चित्रपटातील "मेरी किस्मत" गाण्यासाठी त्यांना फिल्मफेर सर्वोत्तम गीतकार पुरस्कार नामांकन मिळाले होते.

संदर्भ

[संपादन]