अमित साध

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Amit Sadh (es); અમિત સાધ (gu); Amit Sadh (ast); Амит Сад (ru); Amit Sadh (de); Amit Sadh (ga); آمیت ساد (fa); 阿米特·薩特 (zh); アミット・サダー (ja); Amit Sadh (tet); اميت ساده (arz); Amit Sadh (ace); 阿米特·薩特 (zh-hant); अमित साध (hi); Amit Sadh (fi); Amit Sadh (map-bms); அமித் சாத் (ta); Amit Sadh (it); Amit Sadh (fr); Amit Sadh (jv); अमित साध (mr); ଅମିତ ସାଧ (or); Amit Sadh (bjn); Amit Sadh (sl); Amit Sadh (pt-br); Amit Sadh (id); Amit Sadh (sq); Amit Sadh (su); Amit Sadh (bug); Amit Sadh (gor); Amit Sadh (pt); Amit Sadh (min); Amit Sadh (en); Amit Sadh (nl); Amit Sadh (uz); Amit Sadh (ca) ભારતીય ટેલિવિઝન અભિનેતા (gu); pemeran asal India (id); ഇന്ത്യന്‍ ചലചിത്ര അഭിനേതാവ് (ml); Indiaas acteur (nl); Indian television actor (en); aisteoir teilifíse Indiach (ga); ଅଭିନେତା (or); Indian television actor (en); بازیگر هندی (fa); ہِندوستٲنؠ اَداکار (ks); भारतीय टेलीविजन अभिनेता (hi)
अमित साध 
Indian television actor
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखजून ५, इ.स. १९७९
बर्मिंगहॅम
कार्य कालावधी (प्रारंभ)
  • इ.स. २००१
नागरिकत्व
व्यवसाय
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

अमित साध (जन्म ५ जून १९७९, दिल्ली) हा एक भारतीय अभिनेता आहे जो अनेक चित्रपट आणि टेलिव्हिजनमधील त्याच्या कामासाठी ओळखला जातो. काय पो छे (२०१३), सुलतान (२०१६) आणि गोल्ड (२०१८) यांसारख्या चित्रपटांमधील अभिनयासाठी तो प्रसिद्ध आहे. अलिकडच्या वर्षांत, तो वेब सीरिजमधील भूमिकांसाठी प्रसिद्ध झाला आहे. ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवरील ब्रेथ (२०१८, २०, २२) मध्ये त्याने इन्स्पेक्टर कबीर सावंतची भूमिका केली होती आणि लोकांना त्याचा अभिनय खूप आवडला. ह्यासाठी त्यांनी ड्रामा मालिकेतील सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेअर ओटीटी पुरस्कार जिंकला.[१]

नच बलिये १ आणि बिग बॉस १ या रिॲलिटी शोमध्ये तो दिसला. सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर प्रसारित झालेल्या दुर्गेश नंदिनीमध्ये त्याने क्षितिजची भूमिका केली होती.[२]

पुरस्कार आणि नामांकन[संपादन]

वर्ष पुरस्कार श्रेणी काम परिणाम संदर्भ
2020 फिल्मफेर ओटीटी पुरस्कार सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता (पुरुष) (नाटक मालिका) ब्रेथ: इनटू द शॅडोज विजयी [३] [४]
२०२२ इंडियन टेलिव्हिजन अकादमी पुरस्कार लोकप्रिय अभिनेता - वेब अव्रोध: द सिज विधीन नामांकन [५]
जीत की झिद नामांकन
७ कदम नामांकन

संदर्भ[संपादन]

  1. ^ बुले, रवि (22 January 2021). "Jeet Ki Zid Review: अमित साध ने दिखाया पराक्रम लेकिन लेखक-निर्देशक से हार गई कहानी". ABP News (हिंदी भाषेत). 18 October 2023 रोजी पाहिले.
  2. ^ Shukla, Stuti (29 July 2020). "'Avrodh' review: Amit Sadh's war drama highlights the incidents leading to Uri surgical strike". WION. 18 October 2023 रोजी पाहिले.
  3. ^ Raghuvansh, Aakanksha (25 January 2021). "Filmfare OTT Awards 2020: Big Night For Paatal Lok And The Family Man. Complete List Of Winners". NDTV. 18 October 2023 रोजी पाहिले.
  4. ^ "Winners of the Flyx Filmfare OTT Awards". Filmfare. 19 December 2020. 20 December 2020 रोजी पाहिले.
  5. ^ "The 21st ITA Awards". www.theita2021.com (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 10 November 2021. 6 December 2021 रोजी पाहिले.