अमाझुलु एफ.सी. (दक्षिण आफ्रिका)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अमाझुलु एफ.सी. हा दक्षिण अफ्रिकेतील एक फुटबॉल क्लब आहे. हा क्लब डर्बन शहरात स्थित आहे. या संघाचे टोपणनाव उसुथु (एक झुलु रणगर्जना) आहे.