अमाझुलु एफ.सी.

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अमाझुलु एफ.सी. हा दक्षिण अफ्रिकेतील एक फुटबॉल क्लब आहे. हा क्लब डर्बन शहरात स्थित आहे. या संघाचे टोपणनाव उसुथु (एक झुलु रणगर्जना) आहे.