अमाझुलु एफ.सी.

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अमाझुलु एफ.सी.(दक्षिण आफ्रिका) या पानावरून पुनर्निर्देशित)

अमाझुलु एफ.सी. हा दक्षिण अफ्रिकेतील एक फुटबॉल क्लब आहे. हा क्लब डर्बन शहरात स्थित आहे. या संघाचे टोपणनाव उसुथु (एक झुलु रणगर्जना) आहे.