अमलापुरम विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अमलापुरम (अनुसुचित जाती राखीव) विधानसभा मतदारसंघ - ४४ हा आंध्र प्रदेश राज्य विधानसभेच्या १७५ मतदारसंघांपैकी एक आहे. परिसीमन आदेश, १९५१ नुसार, हा मतदारसंघ १९५१ साली स्थापन केला गेला. अमलापुरम हा विधानसभा मतदारसंघ अमलापुरम लोकसभा मतदारसंघात मोडतो.